Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
हे घरगà¥à¤¤à¥€ उपचार करतील बाळाची सरà¥à¤¦à¥€ चà¥à¤Ÿà¤•ीसरशी दूर
लहान बाळाला सरà¥à¤¦à¥€-खोकला होणं खूपच सामानà¥à¤¯ गोषà¥à¤Ÿ आहे. लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ना लगेचच जासà¥à¤¤ पॉवरची औषधे देणे योगà¥à¤¯ नसते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ घरगà¥à¤¤à¥€ उपचार तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ आराम पडणà¥à¤¯à¤¾à¤¸ लाà¤à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरॠशकतात. जर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤šà¥€ à¤à¥‡à¤Ÿ घेऊ शकतो अशावेळी बाळ आजारी पडलं तर नकà¥à¤•ीच तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ हॉसà¥à¤ªà¤¿à¤Ÿà¤²à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ घेऊन जा. पण रातà¥à¤°à¥€-अपरातà¥à¤°à¥€ अचानकच बाळाचा तà¥à¤°à¤¾à¤¸ वाढला तर हे उपाय तà¥à¤®à¤šà¥€ मदत करॠशकतात.
लहान बाळाला सरà¥à¤¦à¥€ होणे हि à¤à¤• सामानà¥à¤¯ समसà¥à¤¯à¤¾ आहे, पण ही समसà¥à¤¯à¤¾ बाळाला कधी कधी खूप तà¥à¤°à¤¸à¥à¤¤ करू शकते आणि साहजिकच तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ हा तà¥à¤°à¤¾à¤¸ आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ बघवत नाही, कधी कधी पहिली सरà¥à¤¦à¥€, मग ताप आणि मग खोकला सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सà¥à¤°à¥ होतो आणि à¤à¤¯à¤‚कर आजाराचे रूप घेतो. यासाठीच बाळाला सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ योगà¥à¤¯ ते उपचार करून लवकर सरà¥à¤¦à¥€ नियंतà¥à¤°à¤£à¤¾à¤¤ आणणे महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ ठरते. आपण अशावेळी बाळाला वैदà¥à¤¯à¤•ीय औषधे तर देऊ शकत नाही. पण काही घरगà¥à¤¤à¥€ उपचार नकà¥à¤•ी करू शकतो. या उपचारांनी बाळाला अजिबात धोके नसतात. चला तर या विशेष लेखातून आपण याच घरगà¥à¤¤à¥€ उपचारांबदà¥à¤¦à¤² जाणून घेऊया. जेणेकरून आपतà¥à¤•ालीन सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हे उपचार करून बाळाला आराम मिळवून देऊ शकता.
बाळाला वाफ घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ होणारे फायदे
सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥€ की नाक खूप बेजार करते. आपलà¥à¤¯à¤¾ मोठà¥à¤¯à¤¾ लोकांना इतका तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो तर तà¥à¤¯à¤¾ लहान जीवाला सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ किती तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल, अशावेळी शà¥à¤µà¤¸à¤¨ नलिकेतील मà¥à¤¯à¥à¤•स मोकळे करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वाफ देणे हा सरà¥à¤µà¤¾à¤§à¤¿à¤• रामबाण उपाय ठरतो. बाळाचà¥à¤¯à¤¾ खोलीत फेशियल सà¥à¤Ÿà¥€à¤®à¤° किंवा वेपोराइजरचà¥à¤¯à¤¾ मदतीने वाफ पसरवा. ६ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ कमी वयाचà¥à¤¯à¤¾ बाळासाठी बाथरूम मधà¥à¤¯à¥‡ गरम पाणी नळातून वाहू दà¥à¤¯à¤¾ आणि बाळाला बाथरूम मधà¥à¤¯à¥‡ १० ते १५ मिनिटे घेऊन बसा. बाळ १ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ मोठे असेल तर गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ यूकेलिपà¥â€à¤Ÿà¤¸ ऑयलचे काही थेंब टाकून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वापर करता येतो.
खारट पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾
जर बाळ दोन वरà¥à¤·à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ वयाचे असेल तर पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ उपाय अवशà¥à¤¯ वापरून पहावा. यासाठी à¤à¤• कप कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ अरà¥à¤§à¤¾ चमचा मीठटाकावे आणि बाळाला तà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ करायला सांगावà¥à¤¯à¤¾à¤¤. पण यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ मà¥à¤²à¤¾à¤²à¤¾ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ करायला आधी शिकवले असणे गरजेचे आहे. जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहित नसेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ करून दाखवा अथवा पहिले तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ साधà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गà¥à¤³à¤£à¥à¤¯à¤¾ करायला सांगा. हा उपाय अतिशय रामबाण आणि सोपà¥à¤ªà¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ कधीही करू शकता.
कोमट पाणी
६ महिने वयाचà¥à¤¯à¤¾ बाळाला उकळलेले पाणी पाजावे. पण हे पाणी जासà¥à¤¤ गरम असू नये तर कोमटच असावे अनà¥à¤¯à¤¥à¤¾ बाळाचे तोंड à¤à¤¾à¤œà¥‚ शकते. सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ बाळाला सतत हे पाणी पाजत राहावे यामà¥à¤³à¥‡ शरीर हाइडà¥à¤°à¥‡à¤Ÿ राहते. हे पाणी जेवà¥à¤¹à¤¾ शरीराबाहेर टाकले जाते तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤ विषारी ततà¥à¤µà¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ बाहेर पडतात. ६ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ लहान बाळाला सरà¥à¤¦à¥€ पासून आराम देणारा हा अतिशय गà¥à¤£à¤•ारी उपाय आहे.
मोहरीचे तेल
à¤à¤• वरà¥à¤·à¥‡ वयाचà¥à¤¯à¤¾ बाळासाठी सरà¥à¤¦à¥€à¤µà¤° उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न मोहरीचे तेल सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ वापरले जाऊ शकते. à¤à¤• चमचा मोहरीचे तेल घà¥à¤¯à¤¾ आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤• लसूण पाकळी आणि लवंग टाकून शकà¥à¤¯ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ à¤à¤• चिमà¥à¤Ÿà¤à¤° आजवाईन पावडर मिसळा. या सरà¥à¤µ गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚चे मिशà¥à¤°à¤£ à¤à¤• मिनिटे परà¥à¤¯à¤‚त गरम करून घà¥à¤¯à¤¾. लसूण पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ करपू देऊ नका. आता गाळणी घेऊन हे मिशà¥à¤°à¤£ गाळून घà¥à¤¯à¤¾. हे मिशà¥à¤°à¤£ कोमट à¤à¤¾à¤²à¥‡ की बाळाची छाती आणि पाठीवर मालिश करावी.
मध
मधामधà¥à¤¯à¥‡ असलेले अà¤à¤Ÿà¥€à¤‘कà¥à¤¸à¥€à¤¡à¥‡à¤‚ट गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® रातà¥à¤°à¥€à¤šà¤¾ होणारा खोकला, गळà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ किंवा खोकला आणि सरà¥à¤¦à¥€ तसेच यामà¥à¤³à¥‡ वारंवार होणारी à¤à¥‹à¤ªà¤®à¥‹à¤¡ यावर रामबाण ठरतात. à¤à¤• वरà¥à¤·à¥‡ वयापेकà¥à¤·à¤¾ कमी बाळाला मातà¥à¤° मध देऊ नये. बाळाचे वय à¤à¤• वरà¥à¤·à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ असेल तर रातà¥à¤°à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ à¤à¥‹à¤ªà¤£à¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ à¤à¤• चमचा मध चाटायला दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. तर मंडळी हे आहेत काही साधे सोपे उपाय जे तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला सरà¥à¤¦à¥€à¤ªà¤¾à¤¸à¥‚न आराम मिळवून देऊ शकतात. हि माहिती आपलà¥à¤¯à¤¾ मितà¥à¤°à¤®à¤‚डळीपरà¥à¤¯à¤‚त पोहचवा, जेणेकरून तà¥à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ ही अमà¥à¤²à¥à¤¯ माहिती मिळून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ घरातील बाळाला अचानक सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ ते यापैकी à¤à¤• घरगà¥à¤¤à¥€ उपचार वापरू शकतात. जर हे उपचार वापरून सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ फरक पडला नाही तर मातà¥à¤° जासà¥à¤¤ वेळ न घालवता डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी संपरà¥à¤• साधावा.
| --------------------------- | --------------------------- |